शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

घरापासून हाकेच्या अंतरावरच काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : घरापासून हाकेच्या अंतरावरच कारचा अपघात होऊन अक्कलकुवा पंचायत समितीचे तालुका समन्वयक बिपीन नाईक यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : घरापासून हाकेच्या अंतरावरच कारचा अपघात होऊन अक्कलकुवा पंचायत समितीचे तालुका समन्वयक बिपीन नाईक यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेले एकजण गंभीर जखमी झाले आहेत. वाण्याविहिर येथे १८ रोजी रात्री ही घटना घडली.बिपीन रामदास नाईक, (३५) रा.वाण्याविहिर हे कन्हैयालाल ईश्वर वळवी यांच्यासोबत नंदुरबार येथे जिल्हा परिषदेत कामानिमित्त गेले होते. रात्री ते वाण्याविहिर येथे परत आले. गावात आल्यावर घरापासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर शासकीय वसतिगृहाजवळ त्यांची कार (एमएच ३९-एबी ५६२२) अचानक उलटली. या अपघातात बिपीन नाईक यांना गंभीर मार लागला. त्यांना व कन्हैयालाल वळवी यांना तातडीने अक्कलकुवा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी बिपीन नाईक यांना मयत घोषीत केले तर कन्हैयालाल वळवी यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत अक्लककुवा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर तपास करीत आहे.