शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

पोषण अभियानांतर्गत कार्यशाळेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागातर्फे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ,पोषण अभियान अंतर्गत, जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागातर्फे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ,पोषण अभियान अंतर्गत, जिल्हा संसाधन गटाचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले़ यांतर्गत अधिकारी, पर्यवेक्षक, अंगणवाडी कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले़जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ.नितीन बोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बापूराव भवाने यांच्यासह बाल विकास प्रकल्प अधिकारी व तज्ञ प्रशिक्षक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ कार्यशाळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी रनाळा व तळोदा यांनी मोहाली (पंजाब) एक महिन्याच्या पायाभूत प्रशिक्षणाची दिली़ यावेळी अशक्त नवजात बालकाची देखभाल या विषयावर बाल विकास प्रकल्प अधिकारी रणजित कुºहे यांनी मार्गदर्शन केले़ स्वस्थ भारत प्रेरक क्षितीज मलाणी, जिल्हा समन्वयक दिलीप सोनावणे व जिल्हा सहाय्यक विजय गिरासे, सुजीत इंगवले यांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला. कार्यशाळेचा समारोप बुधवारी होणार आहे़