शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरित्या वाळू वाहतूक करणा:या वाहनांची धरपकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 11:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याच्या विविध भागातून राज्याच्या विविध भागात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणा:या वाहनांची तपासणी मोहिम प्रादेशिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याच्या विविध भागातून राज्याच्या विविध भागात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणा:या वाहनांची तपासणी मोहिम प्रादेशिक परिवहन विभागाने मंगळवारी रात्री सुरु केली़ यांतर्गत 45 वाहनांची तपासणी करण्यात येऊन दोषी वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला़   जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी वाळू वाहतूक करणा:या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ या मोहिमेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रत्येकी दोन निरीक्षकांचे भरारी पथक नियुक्त करण्यात आले आह़े या पथकांनी मंगळवारी रात्री उपप्रादेशिक परिवहन जिल्ह्यासह नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातून नाशिक जिल्ह्याकडे जाणा:या अवजड वाहनांची तपासणी सुरु केली होती़ यात 45 वाहनांची तपासणी करण्यात आली आह़े यात 12 वाहनांची कागदपत्रे नसल्याने तसेच अवैध वाळू आढळून आल्याने जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े विधानसभा निवडणूक काळातही मोहिम सुरु राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिली आह़े 

मोहिमेदरम्यान मंगळवारी रात्री उशिरा नंदुरबार शहरातील वळणरस्त्यावर तपासणी सुरु असताना एमएच 43 वाय 9909 या अजवड वाहनात 38 हजार 370 किलोग्रॅम वाळू अवैधपणे भरल्याचे दिसून आल़े या वाहनाची क्षमता ही 35 हजार किलो ग्रॅम असताना त्यात 3 हजार 370 किलो जादा वाळू दिसून आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात वाहनमालक निवृत्ती नारायण झाडे रा़ चिंचोली ता़ सिन्नर व शरद भानुदास पांगरकर रा़ पांगरी ता़ सिन्नर जि़नाशिक या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ प्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रिव्हेंशन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी अॅक्ट 1984 च्या कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े गेल्या सहा महिन्यात या कायद्यांतर्गत जिल्ह्यात पाचवा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आह़े