शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा परिसरातून अवैध मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा शहरातील शहादा रोडवर एका हॉटेलमागे चोरट्या पद्धतीने सुरु असलेली मद्याची विक्री थांबवत पोलीसांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा शहरातील शहादा रोडवर एका हॉटेलमागे चोरट्या पद्धतीने सुरु असलेली मद्याची विक्री थांबवत पोलीसांनी कारवाई केली़ तसेच सतोना ता़ तळोदा येथे गावठी मद्य जप्त करुन एकावर गुन्हा दाखल करण्यात आला़शहादा रस्त्यावरील हॉटेलमागे संजय ब्रिजलाल चौधरी हा अवैध पद्धतीने मद्याची विक्री करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी याठिकाणी छापा टाकून ८ हजार २४६ रुपयांचे देशी विदेशी मद्य आणि बियरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या़ याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धरमसिंग पाडवी यांच्या फिर्यादीवरुन संजय ब्रिजलाल चौधरी याच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस नाईक राजधर जगदाळे करत आहेत़दरम्यान तळोदा तालुक्यातील सतोना येथे गावठी हातभट्टीची दारु विक्री होत असल्याची माहिती होत असल्याचे तळोदा पोलीस ठाण्याच्या पथकाला समजून आले होते़ त्यानुसार पथकाने किरण गेबू वळवी याच्या घरावर छापा टाकून ६ हजार रुपये किमतीची ३०० लीटर दारु जप्त केली़ याप्रकरणी पोलीस नाईक कमलगिं सत्तारसिंग जाधव यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्यादीवरुन किरण वळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किसन वळवी करत आहेत़ तालुक्यातील विविध भागातून अवैध मद्याची विक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळत असल्याने त्यांच्याकडून कारवाई सुरु आहे़