शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंप आणि किराणा बाजारात प्रचंड गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST

शहरातील बाजार पेठेत गर्दी होत असताना पेट्रोलपंपांवरही गर्दी होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. अनेक जण दुचाकी वाहने घेत ...

शहरातील बाजार पेठेत गर्दी होत असताना पेट्रोलपंपांवरही गर्दी होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. अनेक जण दुचाकी वाहने घेत वेळाेवेळी पेट्रोल टाकत आहेत. यातून शहरातील पेट्रोलपंपांवर गजबज वाढली आहे. शहरातील सुभाष चाैकातील पेट्रोलपंपांवर गर्दी झाल्याने या परिसरातील वाहतूक व्यवस्था मंगळवारी दुपारी कोलमडल्याचे दिसून आले. किराणा मालाची मोठी विक्री सुरु असल्याने सोमवार आणि मंगळवारी लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येत आहे. खाद्यतेल, धान्य, तांदूळ, विविध प्रकारच्या डाळी आणि साखर यांची मोठी खरेदी करण्यात आली. ग्रामीण भागातील छोटे किराणा व्यावसायिक मंगळवारी बाजारात आल्याने गर्दीत वाढ झाली होती.

पासची आवश्यक नाही

संचारबंदी कालावधीत मालवाहतूक आणि गॅस वितरणासाठी वेगळ्या पासची आवश्यकता असणार नाही. लोकसेवा आयोग, विद्यापीठ परीक्षांचे परिक्षार्थीं आणि परीक्षा कामकाजाकरिता नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनाही पास काढायची आवश्यकता आदेश दिले आहेत.