शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

बडगुजर महिला मंडळातर्फे कन्यारत्न प्राप्त महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 15:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील बडगुजर समाज महिला मंडळातर्फे समाजातील कन्यारत्न प्राप्त माता व कन्यांचा सत्कार करण्यात आला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील बडगुजर समाज महिला मंडळातर्फे समाजातील कन्यारत्न प्राप्त माता व कन्यांचा सत्कार करण्यात आला.जेथे नारीची पूजा होते तिथेच देवता वास करतात, रमतात असे सुभाषितात मोठ्या तोंडाने म्हटले जाते. परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये या सुभाषिताशी विसंगत वर्तन केले जाते. नारीची पूजा करण्याऐवजी तिची खेटराने पूजा करण्यात मोठा पुरूषार्थ मानला जातो. मुलगा जन्माला आला म्हणजे पेढे वाटले जातात आणि मुलगी जन्माला आल्यास कडूनिंबाची पाने खाल्यागत चेहरा वाकडा केला जातो. अशावेळी संस्कृत सुभाषितात सांगितलेली शिकवण कोठे जाते असा प्रश्न पडतो. या सर्व गोष्टीला फाटा देत नंदुरबार बडगुजर समाज महिला मंडळाच्या सदस्यांनी आपल्या समाजातील कन्यारत्न झालेल्या मातांचा सत्कार करुन मुलीच्या जन्माचे स्वागत केले.हा उपक्रम बडगुजर समाज महिला मंडळ वेळोवेळी राबवित असते. अशावेळी मातांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो. शहरातील कन्यारत्न झालेल्या मातांचा सत्कार प्रसंगी मंडळाच्या अध्यक्षा सुनिता मनोज बडगुजर, उपाध्यक्षा पौर्णिमा अनिल बडगुजर, सचिव रेणुका शरद बडगुजर, खजिनदार प्रिती गिरीष बडगुजर, आरती संदीप बडगुजर, स्वाती मिलिंद बडगुजर, वैशाली कैलास बडगुजर, अनिता भटू बडगुजर आदी उपस्थित होते.