शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

शासन समर्पीत होणारा निधी अखेर मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा वार्षीक योजनेचा २०१६-१७ मधील १९ कोटी ७६ लाख चार हजार एवढा अखर्चीत निधी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा वार्षीक योजनेचा २०१६-१७ मधील १९ कोटी ७६ लाख चार हजार एवढा अखर्चीत निधी मार्च २०२० अखेर खर्च करण्याची अखेर राज्य शासनाने मान्यता दिली आहे. हा खर्च शासन समर्पित होण्याची शक्यता निर्माण झाली होती.जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रमासाठी २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणावर निधी मंजुर करण्यात आला होता. त्यावेळी तब्बल १९ कोटी ७६ लाख चार हजार रुपयांचा निधी अखर्चित राहिला होता. हा निधी शासन समर्पितही झाला नव्हता आणि पुन्हा जिल्हा वार्षीक योजनेत देखील समावेश झाला नव्हता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा निधी खर्चास मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू होता. परंतु शासनाकडून अपेक्षीत प्रतिसाद मिळत नव्हता. आता शासनाने एक विशेष बाब म्हणून हा निधी ३१ मार्च २०२० अखेर खर्च करण्यास मान्यता दिली आहे.आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत योजेनत तो खर्च होणार आहे. शासन समर्पित होणारा निधी परत मिळाल्याने आता दीड महिन्यात तो खर्च करावा लागणार आहे. तसे आदेश राज्य शासनाच उपसचिव वि.फ.वसावे यांनी काढले आहेत.