शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाने धाड टाकून जप्त केले सागवानी लाकूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तळोदा मेवासी वनविभागाच्या गस्ती पथकाने टोकणापिंप्री ता़ अक्कलकुवा येथे फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यात धाड ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तळोदा मेवासी वनविभागाच्या गस्ती पथकाने टोकणापिंप्री ता़ अक्कलकुवा येथे फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यात धाड टाकून सागवानी व शिसमचे लाकूड जप्त केले़ दीड लाखाच्या मुद्देमालासह पथकाने साहित्यही जप्त केले आहे़अक्कलकुवा तालुक्यातील खापर वनक्षेत्रातील गुजरात हद्दीस लागू असलेल्या टोकणापिंप्री येथे एका घरात अवैध वृक्षतोड करुन लाकडांचा साठा करण्यात आल्याची माहिती तळोदा मेवासी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक ई़बी़चौधरी यांना मिळाली होती़ त्यांनी अक्कलकुवा वनक्षेत्रपाल सोनानी गिरी गोसावी, तळोदा वनक्षेत्रपाल एऩजे़रोडे यांच्यासह अक्कलकुवा, खापर व तळोदा वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन टोकणापिंप्री येथे गस्त केली होती़ यादरम्यान टोकणपिंप्री येथे एका घरात पथकाला लाकडांचा साठा दिसून आला़ हा साठा जप्त करण्याची कारवाई सुरु असताना अज्ञात आरोपी पळून गेल्याची माहिती आहे़ याप्रकरणी वनगुन्हा दाखल करण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे़ अक्कलकुवा वनक्षेत्रात यंदाच्या वर्षात प्रथमच लाकूड जप्तीची कारवाई करण्यात आली आहे़ या भागात लाकूड तस्करांच्या कारवाया वाढल्याने ग्रामीण भागातून चिंता व्यक्त करण्यात येत होती़ वनविभागाने कारवाई करण्याची सातत्याने मागणीही होती़ लाकूड तस्कर गुजरात आणि महाराष्ट्र हद्दीचा लाभ घेत येथून पळ काढत असल्याची माहिती आहे़ही कारवाई वनरक्षक एस़आऱदेसले, सचिन वाघ, फिलिप गावीत, एसक़े़वसावे, अविनाश गावीत, लिलावती पावरा, अनिता बागुल, डी़ एस़नागमल, अमोल पवार, एम़बी़जाधव, सायली सपकाळे, विनय गावीत, अनिल वळवी, नैना वसावे, एस़एऩमालचे, आऱएस़ बैरागी यांच्या पथकाने केली़