शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या क्रीडा स्पर्धांना शहादा येथे प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील वसंतराव नाईक शैक्षणिक क्रीडा संकुलात नंदुरबार व शहादा वनविभाग यांच्या वनक्रीडा सप्ताहांतर्गत जिल्ह्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील वसंतराव नाईक शैक्षणिक क्रीडा संकुलात नंदुरबार व शहादा वनविभाग यांच्या वनक्रीडा सप्ताहांतर्गत जिल्ह्याच्या क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.बी. केवटे यांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे समन्वयक संजय राजपूत, शहादा वनक्षेत्रपाल अनिल पवार, सहायक वनसंरक्षक जी.आर. रणदिवे, चिंचपाडा येथील वनक्षेत्रपाल राजेंद्र पवार, एस.जी. पवार व जिल्ह्यातील वनक्षेत्रपाल उपस्थित होते. प्रारंभी शैक्षणिक क्रीडा संकुलातील मैदानावर उपवनसंरक्षक केवटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून वनविभागातील कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी सतत खेळांवर लक्ष केंद्रीत करावे. खेळाच्या माध्यमातून प्रेम व सद्भावना वातावरण निर्मिती होते. आपल्या व्यस्त कामातून खेळासाठी वेळ द्यावा, त्यासाठी शासनाने राष्ट्रीय पातळीवर क्रीडा सप्ताहाचे आयोजन केल्याचे केवटी यांनी सांगितले. सूत्रसंचालन वनक्षेत्रपाल अनिल पवार यांनी केले. स्पर्धेत शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, धडगाव व तळोदा तालुक्यातील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. क्रीडा स्पर्धेत व्हालीबॉल, कबड्डी, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, कॅरम, बुद्धिबळ आदी स्पर्धांचा समावेश होता. यातून तीन यशस्वी खेळाडूंची निवड केली जाईल. राज्यात पाच विभाग करण्यात असून असून त्यातून महाराष्ट्राच्या संघाची निवड केली जाईल. पंच म्हणून प्रा.आर.आर. सोनवणे, प्रा.भारत चाळसे, सुनील पावरा यांनी काम पाहिले तर वनपाल आर.बी. रुईकर, एस.एस. देसले, प्रवीण वाघ, बी.आर. शहा, डी.डी. पाटील, पी.एम. सोनार, डी.ए. परदेशी यांचे सहकार्य लाभले.