शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आणखी पाच जणांना दिला डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन कारवाई करत असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातून आणखी पाच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन कारवाई करत असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातून आणखी पाच जणांना घरी सोडण्यात आले़ यातील तिघे नंदुरबार तर मोलगी आणि रनाळे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे़प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील जामा मस्जिद भागातील तिघे, मोलगी ता़ अक्कलकुवा व रनाळे ता़ नंदुरबार येथील प्रत्येकी अशा पाच जणांचे दुसऱ्या फेरीचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला़ मंगळवारी रात्री उशिरा त्यांना विविध सूचना करत घराकडे रवाना करण्यात आले़ पाच जणांना घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातून कोरोनामुक्त झालेल्या संख्या ५२ झाली आहे़ जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ३० जणांवर उपचार सुरु आहेत़मंगळवारी २३ जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले होते़ दरम्यान २५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी धुळे पाठवण्यात आले असून अद्यापही ४५ जणांचे स्वॅब रिपोर्टची प्रतिक्षा आहे़ त्याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे़