शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

दोन महामार्गातून रिंगरोड मागणीला जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेवाळी-नेत्रंग महामार्गाअंतर्गत नंदुरबारसाठी रिंगरोड प्रस्तावीत करावा. सध्या असलेला बायपास रोड हा अध्र्याभागापुरता मर्यादीत असल्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेवाळी-नेत्रंग महामार्गाअंतर्गत नंदुरबारसाठी रिंगरोड प्रस्तावीत करावा. सध्या असलेला बायपास रोड हा अध्र्याभागापुरता मर्यादीत असल्यामुळे निम्मे शहराचा विकास खुंटला आहे. रिंगरोड झाल्यास अनेक भागातील अंतर कमी होऊन शहरातील रहदारीची समस्या देखील मोठय़ा प्रमाणावर सुटणार आहे.   नंदुरबारातून विसरवाडी-सेंधवा, शेवाळी-नेत्रंग या दोन महामार्गासह धरणगाव ते धानोरा हा राज्य महामार्ग जातो. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील मध्यवर्ती स्टेशन असल्यामुळे या ठिकाणी रहदारीचे प्रमाण वाढले आहे. शिवाय नागपूर-सुरत किंवा अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावर काही समस्या उद्भवल्यास नंदुरबार मार्गे वाहतूक वळविली जाते. जड वाहनांची ये-जा वाढत आहे. या पाश्र्वभुमीवर शहरातील रहदारीचा ताण वाढला आहे. या पाश्र्वभुमीवर नंदुरबारात रिंगरोड तयार केल्यास रहदारीच्या समस्येवर मात करण्यास दमत मिळणार आहे. सध्या केवळ एक वळण रस्ता आहे. नवापूर चौफुली ते निझर रस्ता चौफुलीर्पयत हा वळण रस्ता आहे. तो देखील आता शहराच्या मध्यभागी आला आहे. सध्या प्रस्तावीत असलेल्या शेवाळी-नेत्रंग महामार्ग हा नंदुरबारातून जाणार आहे. त्याअंतर्गत पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानापासून ते एकलव्य इंग्रजी शाळा, माळीवाडा मार्गे निझर रस्ता. तेथून पातोंडा शिवारातून चौपाळे शिवार, सिव्हील हॉस्पीटलच्या मागून साक्री अर्थात नेत्रंग-शेवाळी रस्त्याला जोडणारा रिंग रोड अपेक्षीत आहे. तसे झाल्यास सिव्हील हॉस्पीटल, प्रस्तावीत मेडीकल कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, एमआयडीसी आदी भाग हा नेत्रंग-शेवाळी महामार्गावर अर्थात एनएच-753 महामार्गावर येणार आहेत. उड्डाणपूल, वळण रस्त्यावरील वाहतूक कमी होणार आहे. यासाठी मात्र, लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे अपेक्षीत आहे. 

दोन्ही महामार्ग शहरातून जात असल्यामुळे सध्या अस्तीत्वात असलेल्या वळण रस्त्यावर रहदारीचा ताण येणार आहे. सध्या या रस्त्याच्या पलिकडेही मोठय़ा प्रमाणावर नागरी वस्ती वाढली आहे. शाळा आहेत. त्यामुळे महामार्ग शहरातून न नेता शहराबाहेरून न्यावा यासाठी जनआंदोलनाची गरज आहे.