सुरगस येथे घेण्यात आला शैक्षणिक आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 14:05 IST2019-11-30T14:05:33+5:302019-11-30T14:05:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पिंपळखुटा ता.अक्कलकुवा केंद्रांतर्गत सुरगस येथे शिक्षण परिषद घेण्यात आली. या परिषदेत ...

Educational review taken at Surgus | सुरगस येथे घेण्यात आला शैक्षणिक आढावा

सुरगस येथे घेण्यात आला शैक्षणिक आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पिंपळखुटा ता.अक्कलकुवा केंद्रांतर्गत सुरगस येथे शिक्षण परिषद घेण्यात आली. या परिषदेत केंद्रप्रमुखांनी डीएएस व एनएएसबाबत आढावा घेतला.
परिषदेत केंद्रप्रमुख खैरनार, निरीक्षक कढरे, प्राचार्य अलकारी, मुख्याध्यापक वळवी, केंद्र समन्वयक प्रकाश गावीत आदी उपस्थित होते. दरम्यान प्राचार्य अलकारी यांनी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख खैरनार यांनी शिक्षकांना शैक्षणिक बाबींवर माहिती दिली. कढरे यांनी शिक्षण परिषदेचे निरीक्षण करीत मार्गदर्शन केले. केंद्र प्रमुख खैरनार व कढरे यांनी मार्गदर्शन केल्यानंतर सी.पी.पावरा जाणीव जागृतीवर मार्गदर्शन केले. केंद्रात उत्कृष्ठ काम करणा:या शिक्षकांकडून सादरीकरण करण्यात आले. त्यात प्रकाश गावीत, विकास वळवी यांनी अनुभव कथन केले. संकलित चाचणी विेषणबाबत रामजी पाडवी यांनी मार्गदर्शन केले.
 

Web Title: Educational review taken at Surgus