शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती नदीचे पाणी अडल्याने वैंदाणे येथील घरे व शेती पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प 13 वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरला आह़े यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प 13 वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरला आह़े यामुळे नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील वैंदाणे परिसरातील घरे आणि शेतांमध्ये अमरावतीचे पाणी शिरले आह़े प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतक:यांची आह़े शेतक:यांनी जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन दिले आह़े  निवेदनात, मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प 13 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर पूर्ण क्षमतेने भरला आह़े प्रकल्पात मोठय़ा प्रमाणावर पाणीसाठा झाला आह़े अद्यापही या भागात पाऊस सुरु असल्याने पाणलोट क्षेत्रात वाढ होऊन पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आह़े13 वर्षापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यानंतर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पावसाने हजेरी दिली नसली तरी प्रशासनाने निवेदने देऊनही शेतक:यांच्या अडचणीची दखल घेतली नव्हती़ वैंदाणे परिसरात निर्माण होणा:या पाण्याच्या फुगवटय़ामुळे शेतीचे नुकसान होत आह़े घरांमध्ये साप, विंचू, किडे, डास यांची संख्या वाढून घरांच्या परिसरात ओलावा वाढला आह़े अनेक ठिकाणी पाणी येत असल्याने या मातीच्या घरांच्या भिंती कोसळत आहेत़ ही घरे बुडीत क्षेत्रात असतानाही योग्य ती कारवाई झालेली नाही़ प्रशासनाने याबाबत दखल न घेतल्यास  विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार ग्रामस्थ करत असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आह़े निवेदनावर वैंदाने गावचे सरपंच संजय रावण पाटील, चिंधु कुवर, पंढरीनाथ पाटील, शंकर धनगर ,जगन्नाथ पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत़ मालपूर मध्यम प्रकल्पाची क्षमता ही 225़50 मीटर आह़े याठिकाणी यंदा तेवढय़ाच क्षमतेने पाणी असून प्रकल्प 95़25 टक्के भरल्याची माहिती धुळे मध्यम प्रकल्प विभागाने दिली आह़े