शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: खराब रस्त्यांमुळे बस ऐवजी जीप केल्या अधीग्रहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मतदान यंत्र पोहचविणे आणि आणण्यासाठी 31 बसेस आणि 66 जीप अधीग्रहीत करण्यात आल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मतदान यंत्र पोहचविणे आणि आणण्यासाठी 31 बसेस आणि 66 जीप अधीग्रहीत करण्यात आल्या आहेत. दीड हजारापेक्षा अधीक मतदान असलेल्या चार केंद्रांना सहाय्यकारी मतदान केंद्र राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली.निवडणूक तयारी विषयी माहिती देतांना डॉ.चेतन गिरासे यांनी सांगितले, मतदार संघात एकूण मतदान केंद्र 339 आहेत. ज्या ठिकाणी दीड हजारापेक्षा जास्त मतदार असतील अशा चार मतदान केंद्रांवर सहाय्यकारी मतदान केंद्र कार्यान्वीत करण्यात येणार आहे.  शहाद्यातील वसंतराव  नाईक माध्यमिक विद्यालयात एक सखी मतदान केंद्र राहाणार असुन तेथे केवळ  महिला कर्मचारी नियुक्त असतील. मतदान केंद्रावर कर्मचारी आणि साहित्य पोहचविण्यासाठी 31 बसेस तर 66 जिप असणार आहेत. काही ठिकाणी पाऊस झाल्याने बसेस पोहचु शकणार नाही त्यामुळे जिप वाढविण्यात आल्या आहेत. शहादा मतदार संघात एकुण 3 लाख 20 हजार 273 मतदार असुन 1 लाख 61 हजार 648 पुरुष तर 1 लाख 18 हजार 620 स्री मतदार आहेत. दिव्यांग मतदार 876, तृतीय पंथी पाच तर 146 सैनिक मतदार असल्याची माहिती गिरासे यानी दिली. जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी शाळा कॉलेज मधून विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत तर काही ठिकाणी सामाजिक सस्था पथनाट्य सादर करत आहेत. नगरपालिकेचा घंटा गाडीवर देखील बॅनर लावण्यात आले आहे. मतदानाचा दिवशी जवळपास 35 मतदान केंद्रात वेब कास्टींग करण्यात येणार असल्याचे डॉ.गिरासे यांनी सांगितले.