राष्ट्रवादी महिला आघाडीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST2021-07-31T04:30:54+5:302021-07-31T04:30:54+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या मान्यतेने व निरीक्षक मीनाक्षी चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या ...

District Executive of NCP Women's Front announced | राष्ट्रवादी महिला आघाडीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादी महिला आघाडीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या मान्यतेने व निरीक्षक मीनाक्षी चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जिल्हाध्यक्षा ॲड. अश्विनी जोशी यांच्या शिफारशीने कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. त्यात जिल्हा सरचिटणीस अलका विष्णू जोंधळे, जिल्हा उपाध्यक्षा शीला मराठे, कुशल मोरे, संध्या राजू पाटील, जिल्हा चिटणीस हंसा अहिरे, प्रतिभा कुलकर्णी, जिल्हा कार्यकारिणी सदस्या कांचन मोरे, गीता तडवी, हीना परमार, प्रमिला सूर्यवंशी, सीमा रंगरेज, शैला पटेल, भाग्यश्री वळवी, नलिनी कुलकर्णी, आशा पिंपळे, प्रमिला अहिरे, प्रतिभा गुलाले, कविता मोरे, जया सोनवणे यांच्यासह नंदुरबार महिला तालुकाध्यक्षपदी बबनबाई पाटील, नवापूर तालुकाध्यक्षपदी हेमलता गावीत, अक्कलकुवा तालुकाध्यक्षपदी नर्गीस मक्राणी, शहादा तालुकाध्यक्षपदी रेश्मा पवार यांची निवड करण्यात आली.

Web Title: District Executive of NCP Women's Front announced