शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळ येथे संसारोपयोगी साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 20:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तोरणमाळ येथे हरियाली संस्थेमार्फत दुर्गम भागातील नागरिकांना बँकेट व संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तोरणमाळ येथे हरियाली संस्थेमार्फत दुर्गम भागातील नागरिकांना बँकेट व संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. या संस्थेमार्फत गेल्या 18 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष हैदरअली नुरानी, जि.प. सदस्य अभिजित पाटील, नगरसेवक मकरंद पाटील, सरकारी वकील सुशील पंडित, मौलाना शेख, नोमान अली  बिलासपुरवाले, शहादा बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, डॉ.शशांक कुलकर्णी, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, तोरणमाळचे सरपंच मधुकर चौधरी, माजी सरपंच सीताराम पावरा, अनिल भामरे आदी उपस्थित होते. या वेळी 500 गरजूंना ब्लँकेट तर 300 कुटुंबांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.दीपक पाटील म्हणाले की, सामाजिक बांधीलकी ठेवत हरियाली संस्थेने गेल्या 18 वर्षापासून या परिसरातील आदिवासी कुटुंबातील लोकांना संसारोपयोगी साहित्य वाटपाचा उपक्रम स्तुत्य आहे. अभिजित पाटील यांनी दुर्गम भागात आजही प्राथमिक सुविधा नसल्याची खंत व्यक्त केली. अॅड.सुशील पंडित, संगीता पाटील, अरुण, चौधरी प्राचार्य मकरंद पाटील, सरपंच मधुकर चव्हाण, सीताराम पावरा यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शहादा तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, शहाद्याचे नगरसेवक संदीप पाटील, के.डी. पाटील, विनोद चौधरी, दाऊदी बोहरी समाजाचे जोएब कादियानी, जाहीद कादियानी, हुसैन कादियानी, अंधश्रद्धा निमरूलन समितीचे विनायक सावळे, जायण्टस् ग्रुप सहलीच्या संगीता पाटील, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता कादरी, शेगाव अग्रसेन पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील पाटील, हरियाली को-ऑपरेटिव्ह संस्थेचे व्यवस्थापक विजय पाटील, माआद र्मचट, मुश्ताक अली आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नुह नुरानी यांनी तर सूत्रसंचालन प्रा.आर.टी. पाटील यांनी केले.