शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

शनिमांडळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णवाहिकासह लसीकरण सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST

निवेदनात जिल्ह्याभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून ४५ वयापुढील नागरिकांना कोरोना प्रतिबधंक लसीकरण गेल्या १ महिन्यापासून करण्यात ...

निवेदनात जिल्ह्याभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून ४५ वयापुढील नागरिकांना कोरोना प्रतिबधंक लसीकरण गेल्या १ महिन्यापासून करण्यात येत आहे. तरी शनिमांडळ हे गाव जिल्ह्यातील जास्त लोकसंख्येचे असूनही गावातील जेष्ठ नागरिकांची संख्या आधिक असताना जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे शनिमांडळ येथे अद्याप लसीकरण सुरू करण्यात नसल्याने गावात कोरोन संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका वारंवार नादुरूस्त होत असल्याने गर्भवती महिलांना नादुरूस्त रूग्णवाहिकेतून नेताना त्रास सहन करावा लागत आहे. सदर समस्याची दखल घेऊन शनिमांडळ प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रूग्णवाहिका देण्यात यावी. तसेच या रूग्णालयात कोरोना प्रतिबधंक लसीकरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी आरोग्य अधिकारी नितीन बोडके यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनावर जगदीश पाटील, सुनील गिरासे, राकेश राजपूत, कल्पेश सांवत यांच्या सह्या आहेत.