शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
3
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
4
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
5
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
6
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
7
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
8
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
9
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
10
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
11
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
12
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
13
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
14
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
15
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
16
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
17
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
18
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
19
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
20
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधकांची उंची कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:45 IST

मोकाट गुरांमुळे वाहनांना अपघात नंदुरबार: शहादा शहरातील मुख्य बाजारपेठ व भाजी मंडईच्या परिसरातील अनेक रस्त्यांवर मोकाट गुरे आणि वराहांची ...

मोकाट गुरांमुळे वाहनांना अपघात

नंदुरबार: शहादा शहरातील मुख्य बाजारपेठ व भाजी मंडईच्या परिसरातील अनेक रस्त्यांवर मोकाट गुरे आणि वराहांची मोठी संख्या वाढते आहे. ही गुरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. याशिवाय धावण्यामुळे किंवा आपसातील मारामारी यामुळे देखील नागरिकांना व वाहनांना देखील हानी पोहोचते आहे.

वाहन परवाना शिबिर सुरू करावेनंदुरबार : जिल्ह्यातील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुका स्तरावरील वाहन नियम व परवाना वाटप करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात येतात. एप्रिल महिन्यापासून शिबिर आयोजित करणे बंद असल्याने सातपुड्याच्या डोंगराळ अतिदुर्गम भागातील वाहनधारकांना परवान्यासाठी जिल्ह्याच्या उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.

अवजड वाहनांमुळे वाहतूकीचा खोळंबा

नंदुरबार: शहरातील हाटदरवाजा,सोनार खुंट,मंगळबाजार याभागात अरूंद रस्ते असल्याने रस्त्यावरून अवजड वाहने शहरात येत असल्याने रस्त्यावर वाहनांचा खोळंबा निर्माण होत असून त्यामुळे वाहनांच्या लांब पर्यत रांगा लागत असल्याने वाहनधारकांसह स्थांनिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मार्गावर वाहतूक पोलीसांची नियुक्ती करावी,अशी मागणी होत आहे.