शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळाच्या तडाख्याचा नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST

अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.या पावसाच्या तडाख्याचा सर्वाधिक फटका केळी आंबा बागायती शेती उत्पादक शेतकऱ्यांना बसला. दरम्यान ...

अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.या पावसाच्या तडाख्याचा सर्वाधिक फटका केळी आंबा बागायती शेती उत्पादक शेतकऱ्यांना बसला. दरम्यान या अवकाळी पावसामुळे गरमीमुळे हैराण असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्याच्या समुद्र किनारा पट्टीत सुरू असलेल्या तौत्के' चक्रीवादळच्या तडाखात महाराष्ट्रासह गुजरात राज्याला सुद्धा मोठा तडाखा बसला आहे त्यामुळे प्रचंड नुकसान या चक्रीवादळामुळे किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यामध्ये नवापूर तालुकाला सुद्धा झालेला आहे.वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस पडल्याने तालुक्यात केळी पिकांचे मोठ्या प्रमाणे नुकसान झालेले आहे त्याच प्रमाणे मुग, भुईमूग शेंगा. इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे म्हणून नवापूर तालुक्यात झालेल्या पिकांचे व केळी बागांचे शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अखिल महाराष्ट्र विद्यार्थी संघटनांच्या जिल्हाध्यक्ष .आर.सी.गावीत व शबरी माता आदिवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष. दीपक फुलसिंग पाडवी .व शेतकरी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.