शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतकरी त्रासला असला तरी पोळ्याच्या खरेदीत बळीराजाने कुठलीही कसर सोडली नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतकरी त्रासला असला तरी पोळ्याच्या खरेदीत बळीराजाने कुठलीही कसर सोडली नाही. त्याचा प्रत्येय सोमवारी आला. पोळ्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. अनेक वेळा वाहतूक देखील ठप्प होत होती.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने पोळा सणाला मोठे महत्व असते. खरीपातील पिके बहरलेली असतात. अशा कालावधीत येणारा पोळा सण साजरा करण्यासाठी शेतकरी कुठलीही कसर सोडत नाही. आपल्या सर्जा-राजाला सजविण्यासाठी विविध वस्तू खरेदी करतो.
सोमवारी दिवसभरात बाजारात विविध वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. बैलांचा साजला सर्वाधिक मागणी होती. यंदा लॉकडाऊन आणि कोरोनामुळे साज बनविण्याचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे साजची टंचाई बाजारात दिसून आली होती.
याशिवाय घरगुती पुजनासाठी मातीचे बैल, रंग यांनाही मागणी होती. किराणा खरेदीला देखील अनेकांनी गर्दी केली होती.
शहरातील सुभाष चौक, अमृत चौक, मंगळबाजार, शास्त्रीमार्केट, हाटदरवाजा, शाळा नंबर एकचा परिसर आदी भागात झालेल्या गर्दीमुळे अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होत होती. कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक होत होती. बाजारात पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आला होता. गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन मात्र कुठेही होतांना दिसून आले नाही.