शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

२० दिवसांपासून रोहित्रामध्ये बिघाड असल्याने पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

वीज वितरण प्रशासनाच्या आदेशानुसार ८० टक्के वीजबिल भरणे आवश्यक असल्याशिवाय नविन रोहीत्र बसविण्यात येणार नाही, अशा शासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे ...

वीज वितरण प्रशासनाच्या आदेशानुसार ८० टक्के वीजबिल भरणे आवश्यक असल्याशिवाय नविन रोहीत्र बसविण्यात येणार नाही, अशा शासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असताना नुकसान सहन करावे लागत आहे, दिवाळी हंगामात वीज वितरण विभागाकडून वसुली करणे आवश्यक असून तेव्हा आपण झाेपा काढत होता का, असा जाब संघटनेच्या वतीने वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्यांना विचारण्यात आला. शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी त्वरित नविन रोहित्र मिळावे, अशी मागणी यावेळी करणयात आली. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बिपीन पाटील, तालुका अध्यक्ष योगेश पाटील, यशवंत सीताराम पाटील, यशवंत सोनू पानपाटील, रमेश बारका पाटील, गोपाल श्रावण पानपाटील, वामन संतोष पाटील, बाजीराव शिवाजी पाटील, भिला गंगाराम पाटील आदी शेतकरी सहभागी होते.