शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
7
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
8
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
9
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
10
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
11
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
12
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
13
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
14
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
15
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
16
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
17
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
18
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
19
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
20
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
Daily Top 2Weekly Top 5

नायलॅान मांजा विकणाऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 13:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  पतंगोत्सवात नायलॅानचा मांजा विक्रीस बंदी असतांनाही नंदुरबार, शहाद्यात त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  पतंगोत्सवात नायलॅानचा मांजा विक्रीस बंदी असतांनाही नंदुरबार, शहाद्यात त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत होती. याबाबत ‘लोकमत’ने सोमवार, ४ जानेवारीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करताच पोलिसांनी एका विक्रेत्यावर कारवाई केली. शिवाय पोलीस अधीक्षक कार्यालयाने याबाबत थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मकरसंक्रातीनिमित्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पतंगोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी यंदा मोठ्या प्रमाणावर नायलॅानचा मांजा विक्रीस आला आहे. वास्तविक या मांजावर बंदी असतांनाही त्याची विक्री होत होती. गेल्या वर्षी या मांजामुळे मोठ्या प्रमाणावर पक्षी मृत्यूमुखी पडले होते. शिवाय अनेक दुचाकीचालक देखील जायबंदी झाले होते. यंदा हा मांजा विक्री होत असल्याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच पोलिसांनी लागलीच कारवाई केली. शहरातील दादा गणपती मंदीराजवळ पतंग विक्री करणारे रवींद्र तुमडू पाटील यांनी नायलॅान मांजा विक्री केला. त्यांच्याकडून पोलिसांनी २४०० रुपयांचा मांजा जप्त केला. याबाबत पोलीस कर्मचारी विशाल बोरसे यांनी फिर्याद दिल्याने रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार श्रीकांत माळी करीत आहे.दरम्यान, याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय हरीत न्यायधिकरण यांनी पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॅान किंवा तत्सम रसायन वापर तयार केलेला मांजा याचा वापर करणे,विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बाब कायद्याने गुन्हा आहे. मुंबई खंडपीठाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेच्या अन्वये ही बाब अधोरेखीत देखील केली आहे. त्यामुळे असा प्रकार आढळल्यास थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.