शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात सात तर नंदुरबारात दोनजण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील १० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ यात तळोद्यातील तब्बल ७ जणांचा समावेश आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील १० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ यात तळोद्यातील तब्बल ७ जणांचा समावेश आहे. आता तळोद्यातील बाधीतांची संख्या ८ झाली आहे. नंदुरबारात देखील दोनजण बाधीत आढळले. लोणखेड्यातील संख्या आता दोन झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता ७८ पर्यंत पोहचली असून त्यातील ३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.गुरुवारी सायंकाळी स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यात तळोदा येथील ७, नंदुरबार २ तर शहादा येथील एकाचा समावेश आहे़ तळोदा शहरातील मोठा माळीवाडा भागातील ५४ वर्षीय पुरुष, २२, ४५, २६ आणि ३९ वर्षीय महिला, काकाशेट गल्लीतील ३५ तर शिवराम नगरातील ५१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे़नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीतील ६३ वर्षीय पुरुष आणि मणियार मोहल्ला भागातील ४६ वर्षीय महिलेचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच लोणखेडा ता़ शहादा येथील ६४ वर्षीय महिलेसही कोरोनाचा संसर्ग झाला आहे़एकाच दिवसात १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७८ झाली आहे़ आतापर्यंत कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे़तळोदा शहरात वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटूंबातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ त्यानंतर थेट सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे़ दरम्यान आरोग्य विभागाचे पथक तळोदा, लोणखेडा ता़ शहादा आणि नंदुरबार येथे बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत त्यांना क्वारंटाईन करण्याचे कामकाज करत आहे़दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.