शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मृत्यूंची संख्या २०० पार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या १० महिन्यात आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्याही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या १० महिन्यात आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने तो एक चिंतेचा विषय ठरला आहे.जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. राज्यात सर्वदूर कोरोना रुग्ण वाढत असताना नंदुरबारात मात्र रुग्णांची संख्या कमी होती; पण सध्या गेल्या तीन महिन्यापासून राज्यात रुग्ण कमी होत असताना जिल्ह्यात मात्र रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही इतर भागाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र आहे.          बुधवारी दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मृत्यूंची संख्या दोनशे पार झाली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज     आहे. त्यासाठी नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करून नियम तोडणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनीही जबाबदारीचे भान ठेवून नियम पाळण्याची गरज आहे.