शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

‘साहसी अस्तंबा’ यात्रेची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:29 PM

धनत्रयोदशीपासून यात्रोत्सव : युवा भाविकांकडून होत आहेत कठोर नियमांचे पालन

ठळक मुद्देढोलवरील विविध चालींचा सराव शेतात झोपडी तयार करून राहणा:या युवा भाविकांकडून विविध चालींवर ढोलचा सराव सुरू आह़े या सर्व चाली अस्तंबा यात्रेत वाजवल्या जाणा:या चाली आहेत़ ढोल ताश्यांच्या गजर करीत नाचतच द:याखो:यांमधून वाट काढणारे युवा भाविकांचा उत्साह शिगेला

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील भाविकांना अस्तंबा यात्रेचे वेध लागले आहेत़ या यात्रोत्सवाची तयारी गावोगावी सुरू झाली असून सातपुडय़ात जागोजागी ढोल वादनाचे सराव आणि यात्रेच्या नियमांची पाळणी युवकांकडून सुरू झाली आह़े दुर्गम भागात यात्रेसाठी निघण्यापूर्वी युवक एकत्र येऊन सराव आणि स्वत: तयार केलेले अन्न घेत आहेत़दिवाळीपर्वात धनत्रयोदशीच्या मूहूर्तावर सातपुडय़ातील अस्तंबा येथे होणा:या अस्तंबा ऋषीची पारंपरिक यात्रा सुरू होत़े सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर असलेल्या अस्तंबा डोंगरावर समुद्र सपाटीपासून चार हजार फूट उंचावर असलेल्या या यात्रेत तिन्ही राज्यातील युवक, पुरूष सहभागी होतात़ सोमवारी दुपारनंतर भाविक अस्तंबा डोंगराकडे जाण्यास सुरूवात होणार असून मंगळवारी हा यात्रोत्सव सुरू होणार आह़े  सातपुडय़ात होणारी अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी जाणा:या श्रद्धाळू युवा भाविकांकडून 15 दिवस ते सव्वा महीना अगोदर पासून नियमांची  पाळणी करण्यास सुरूवात करण्यात आली होती़  गेल्या 12 दिवसांपासून दुर्गम भागातील अनेक गाव-पाडय़ांवरील युवक गावाच्या बाहेर शेतात  झोपडी बनवून गटाने रहात आहेत़ खाटेवर न झोपणे, स्वत: तयार केलेले अन्न पदार्थ खाणे, स्वच्छता राखणे आदी नियम त्यांच्याकडून पाळले जात आहेत़ घरोघरी युवा भाविक शिधा गोळा करून त्याचा स्वयंपाक तयार करीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आह़े