शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसानीचे पंचनामे तातडीने पुर्ण करावे अशी मागणी काँग्रेसच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसानीचे पंचनामे तातडीने पुर्ण करावे अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिका:यांकडे केली. आमदार अॅड.के.सी.पाडवी, आमदार शिरिष नाईक यांच्यासह माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी व पदाधिका:यांनी दुपारी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांची भेट घेत जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निवेदन देत चर्चा केली. जिल्ह्यात अती पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी लावून धरली. पंचनामे तातडीने पुर्ण करण्यासाठी इतर विभागातील यंत्रणेचीही मदत घेण्याची मागणी केली. संकटात असलेल्या शेतक:यांना सरसकट कजर्माफी देण्यात यावी. शेतक:यांकडे येणे असलेली इतर कजर्वसुली थांबविण्यात यावी. थकीत विजबिलामुळे शेतक:यांची वीज खंडित करू नये. पुरामुळे वाहून गेलेल्या शेतजमीनीची देखील नुकसान भरपाई मिळावी. दुष्काळाच्या धर्तीवर मदत करण्यात यावी. शेतक:यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. अतिवृष्टीची 65 मि.मी.ची अट रद्द करावी.  वनपट्टेधारक शेतक:यांच्या वनजमिनीवरील शेतीचे व प्लॉटमधील पीक नुकसानीचे पंचनामे व्हावे यासह इतर मागण्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी भारूड यांनी शासनाकडे योग्य तो अहवाल सादर करण्यात येणार असून नुकसानग्रस्त एकही शेतकरी शासन निर्णयानुसार मदतीपासून वंचीत राहणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे सांगितले.यावेळी शिष्टमंडळात पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सुभाष पाटील, सरचिटणीस पंडित पवार, पदाधिकारी नरेश पवार, इकबाल कुरेशी, सी.के.पाडवी,  विक्रम पाडवी, रतन पाडवी, हारसिंग पावरा,  देवाजी चौधरी आदी उपस्थित होते.  

धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील भगर, मोरही, बरटी हे प्रमुख पिके आहेत. भगर सातपुडय़ात आठ प्रकार घेतले जातात. मात्र या पिकाची शासन दरबारी नोंद नाही. त्यामुळे नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचीत राहतात.  केवळ उभ्या पिकाचा पंचनामा न करता शेतातील कापलेले, मळणीसाठी गंजी मारून ठेवलेले, काढून ठेवलेले पीक याचाही पंचनामा केला जावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.