शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरकार्यानिमित्त वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 13:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उत्तरकार्याच्या दिवशी दु:खातील कुटुंबीयांना बाहेर काढून नेण्याच्या प्रथेला फाटा देत पातोंडा-दहिंदुले रस्त्यावरील मातोश्री कॉलनीतील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उत्तरकार्याच्या दिवशी दु:खातील कुटुंबीयांना बाहेर काढून नेण्याच्या प्रथेला फाटा देत पातोंडा-दहिंदुले रस्त्यावरील मातोश्री कॉलनीतील पवार परिवाराने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.मराठा समाजात उत्तरकार्याच्या दिवशी दु:खातील कुटुंबीयांना त्यांचे जवळचे नातेवाईक बाहेर काढून नेतात. त्यात महिलांना बांगडय़ा भरणे, चहा-पाणी व किरकोळ खरेदी करण्यात येते. त्यामुळे त्या कुटुंबाचे दु:ख हलके होते असा उद्देश आहे. परंतु या खर्चिक व वेळ वाया घालवणा:या प्रथेला पवार परिवाराने फाटा दिला. मूळचे दातर्ती, ता.साक्री येथील रहिवासी व सध्या पातोंडा-दहिंदुले रस्त्यावरील मातोश्री कॉलनीत वास्तव्यास असलेल्या गणेश पवार व दिनेश पवार यांच्या आई स्व.मैनाबाई छगन पवार यांचे निधन झाले. गुरुवारी त्यांचा उत्तरकार्याचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी व दु:खातील पवार कुटुंबातील सदस्यांनी बाहेर कुठेही न जाता कॉलनीतील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.