शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरुन ट्रक कोसळल्याने भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पानबारा ता़ नवापुर येथील सराई नदीच्या अर्धवट बांधलेल्या पुलावरून मालवाहू ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पानबारा ता़ नवापुर येथील सराई नदीच्या अर्धवट बांधलेल्या पुलावरून मालवाहू ट्रक खाली कोसळून झालेल्या गंभीर अपघातात चालक गंभीर जखमी झाला़ बुधवारी दुपारी 3 वाजता ही घडली़  नवापुर तालुक्यातून जाणा:या राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून बंद आह़े यातून पुलाचे काम अर्धवट आहे. बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ट्रक टीएन 52 एफ 1465 हा तामिळनाडू राज्यातून सुरतकडे केबल वायर वाहून नेणारा ट्रक कोंडाईबारी घाटात आला़ पोलीस मदत केंद्रावर या ट्रकला थांबवण्यास सांगण्यात आल़े परंतू चालकाने वाहन न थांबता भरधाव वेगाने दामटला़ ट्रक जुन्या पुलावरून न चालवता  अर्धवट बांधकाम असलेल्या पुलावरून चालवला़ यात पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याचे दिसून न आल्याने ट्रक थेट 25 फूट खोलीवर असलेल्या सराई नदीत कोसळला़ यामुळे ट्रकचा चक्काचूर झाला असून बाळकृष्ण सुब्रमण्यम हा गंभीर जखमी झाला आह़े त्याला पोलीसांनी पानबारा येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आह़े याप्रकरणी रात्री उशिरापयर्ंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पुढील तपास पीएसआय चंद्रकांत शिंदे, अतुल पाटील, प्रदीप वाघ  करीत आहेत.तीन दिवसांपूर्वी कोंडाईबारी घाटात गंभीर अपघात घडला होता़ त्यापाठोपाठ पुन्हा अपघात घडल्याने चिंता व्यक्त होत आह़े