शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाच ठिकाणी तपासणी नाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातुन जाणाऱ्या अवजड वाहनांची विशेषत: वाळू वाहतुक करणारे डंपरची तपासणी करण्यासाठी पाच ठिकाणी तपासणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातुन जाणाऱ्या अवजड वाहनांची विशेषत: वाळू वाहतुक करणारे डंपरची तपासणी करण्यासाठी पाच ठिकाणी तपासणी नाके तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिल्या. ‘लोकमत’ने वाळू वाहतूकीवर सोमवारच्या अंकात प्रकाशझोत टाकल्यानंतर तातडीने ही बैठक घेण्यात आली.जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, कार्यकारी अभियंता अनिल पवार, दिलीप चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.बी.डी.बिक्कड उपस्थित होते.याबैठकीत डॉ.भारुड यांनी गेल्या महिनाभरात झालेल्या अपघाताची माहिती घेतली. नंदुरबार व शेजारील जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक दिवस रात्र सुरु असल्याने रस्त्याची स्थिती खराब झालेली आहे.वाळु वाहतुकीमुळे शहर हद्दीत जाणाºया वाहनाकडुन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता वाळु वाहतुक करणाºया वाहनांची तपासणी पोलीस, आरटीओ व महसुल विभागाच्या संयुक्त पथकाने करावी अशा सुचना त्यांनी दिल्या.वाका चार रस्ता नंदुरबार, प्रकाशा ता.शहादा, नवापुर-गुजरात चेक पोस्ट जवळ, करंजवेल, खैरवे ता.नवापुर या मार्गाने होणाºया वाळू वाहतुकीच्या मार्गावर वाळू वाहतूकीच्या वाहनांची पावती तपासुन त्यावर तपासल्याचा शेरा तसेच दिनांक व वेळ नमुद करावे. वन विभागाच्या नवापूर व शहादा येथील चेकपोस्टवरही सदर वाहन तपासणी पथक स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.दरम्यान, कारवाईपुरती ही मोहिम न राहता कायमस्वरूपी सुरू ठेवावी. शहरातून जाणाºया जड वाहनांवर लक्ष ठेवावे किंवा त्यांचा मार्ग बदलण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे.