शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

खुंटामोडीत स्रेहसंमेलन व वार्षिक पारितोषीक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माध्यमिक विद्यालय खुंटामोडी ता. धडगाव येथे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम घेण्यात आला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माध्यमिक विद्यालय खुंटामोडी ता. धडगाव येथे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्त विविध स्पर्धाही घेण्यात आल्या.कार्यक्रमात सरपंच गेमलसिंग वळवी, पं.स.सदस्य गोविंद पाडवी, संदिप वळवी, हिंदळामाता ट्रायबल एज्युकेशन सोसायटीचे सचिव गिरीश वसावे, एन.टी.पाटील, मुख्याध्यापक पृथ्वीराज पाटील, मुख्याध्यापक अनिल भावसार, लाईट आॅफ लाइफ ट्रस्टचे वसंत पावरा, मुख्याध्यापक प्रविण बोरसे, सुभाष राहसे, संजय वसावे, सुभाष पाडवी आदी उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. शिवाय चित्रकला, निंबध, वक्तृत्व, रांगोळी, खो-खो, कबडडी व विविध क्रिडा स्पर्धाही घेण्यात आल्या. चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक सेवानिवृत्त बॅँक मॅनेजर रायसिंग वळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.टी.पाटील, गिरीश ईशी, संभाजी तडवी हे होते.रायसिंग वळवी यांनी आपल्या परिसरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये. व त्यांनी स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक सुकलाल वळवी यांनी शाळेच्या उपक्रमांबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन दिलीप परमार यांनी केले. कार्यक्रमासाठी जात्या वळवी, दिलवरसिंग वळवी. प्रदिप सोनवणे विनायक वसावे, दिनकर गावित, मंगेश वळवी, तेरसिंग पराडके, रविंद्र शिंदे, चेतन बोरसे यांनी परिश्रम घेतले.