शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात पुन्हा धाडसी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील शिरुड रस्त्यावर असलेल्या तापी रेसिडेंसी परिसरात बंद घर फोडुन चोरटय़ांनी 15 हजार रुपयांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील शिरुड रस्त्यावर असलेल्या तापी रेसिडेंसी परिसरात बंद घर फोडुन चोरटय़ांनी 15 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहेशहरापासून साधारण दोन ते तीन कि. मी. अंतरावर या वसाहती असुन तापी रेसिडेंसी मध्ये वास्तव्यास असलेले मधुकर पटेल हे प}ी व कुटुंबासहीत गुजरात राज्यात देव दर्शनाला गेले होते . चोरटय़ांनी घर बंद असल्याचे पाहुन दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. घरातील रोख पंधरा हजार व साधा भ्रमणध्वनी घेवुन फरार झाले . सकाळी वास्तव्यास असलेल्या वॉचमनचा ही बाब लक्षात आली त्याने पाटील यांना चोरीची माहिती दिली. पाटील कुटुंबासह लागलीच परतले व पोलीसाना पाचारण केले .  रात्री उशीरा पयर्ंत पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते . या अगोदर देखील पाटील यांच्या घरा शेजारी पाच सहा महिन्यापुर्वी चोरी होवून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती.    वारंवार होत असलेल्या घटनांमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.