शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाईन डे ला २१५ जिवांनी घेतला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘व्हॅलेंटाईन डे’ ला सिव्हील, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सायंकाळी सहापर्यंत २१५ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘व्हॅलेंटाईन डे’ ला सिव्हील, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सायंकाळी सहापर्यंत २१५ बालकांचा जन्म झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ यात सामान्य रुग्णालयात १० माता प्रसूती झाल्या आहेत़एखाद्या दिवसाची आठवण कायम राहावी असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो़ यात काहींना अनपेक्षित असे सुखद अनुभव येतात़ यातच जिल्ह्यात २१५ मातापित्यांसाठी १४ फेब्रुवारी हा दिवस खास ठरला आहे़ जिल्हा रुग्णालयासोबत ५८ पैकी निवडक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच ११ ग्रामीण रुग्णालयांसोबत तळोदा आणि नवापुर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये १४ फेब्रुवारी पहाटे ते सायंकाळपर्यंत वेळावेळी गर्भवती मातांची प्रसूती करण्यात आली़ यातील एकाही मातेची प्रसूती ही नैसर्गिक पद्धतीनेच करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातील एकाही पालकाने वेळेपूर्वी प्रसूतीचा निर्णय घेतलेला नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आला आहे़दरम्यान जिल्ह्यात खाजगी नर्सिंग होममध्येही मातांची प्रसूती झाल्याची माहिती आहे़ परंतू सायंकाळपर्यंत त्या-त्या पालिका व ग्रामपंचायत क्षेत्रात नोंद पूर्ण झालेली नसल्याने माहिती उपलब्ध झालेली नाही़ विशेष म्हणजे खाजगी आणि सरकारी रुग्णालयात जन्मलेली सर्वच अर्भके सुखरुप असल्याची माहिती आहे़