शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातील बंधारे तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकसहभागातून केलेल्या कामात प्रचंड पाणीसाठा झाल्याने जयनगर, ता.शहादा येथील ग्रामस्थांच्या चेह:यावर आनंद फुलला असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकसहभागातून केलेल्या कामात प्रचंड पाणीसाठा झाल्याने जयनगर, ता.शहादा येथील ग्रामस्थांच्या चेह:यावर आनंद फुलला असून, घामाचा दाम मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे.जयनगर येथील ग्रामस्थांनी गाव व परिसर पाणीदार कसा होईल यासह शेतकरी आणि मजुरांचे जीवनमान कसे उंचावेल या दृष्टीकोनातून उभादगड शिवारात जलसंधारणाचे काम हाती घेतले. तसेच गावाजवळून जाणा:या चिकण्या नाल्यातही काम केले. या कामामुळे जवळपास 20 टक्के जलसाठा झाल्याने कोंढावळ, जयनगर, वडाळी, बोराडे, मातकुट, उभादगड, खापरखेडा आदी गावांना त्याचा फायदा होणार असून, शेकडो एकर जमीन सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे.दरम्यान, लोकसहभागातून करण्यात आलेले काम पाहून तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गाव मुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून दिला होता. गेल्या आठवडय़ात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका:यांनीही भेट देवून जलसंधारणाच्या कामाची पाहणी करीत ग्रामस्थांचे कौतुक केले.  दरम्यान नरेगांतर्गत दगडपिचींगसाठी निधी देण्याचे आश्वासनही दिले. या कामामुळे सुमारे 2000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येणार असून, परिसरातील शेतकरी सुखी होईल. तसेच वरूण राजाची साथ लाभली तर ग्रामस्थांनी लोकसहभागातून केलेल्या कामाचे श्रमसाफल्य होईल एवढे मात्र नक्की.