हनुमान जयंतीनिमित्त तलोद्यात रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST2021-04-29T04:22:44+5:302021-04-29T04:22:44+5:30

या रक्तदान शिबिराप्रसंगी आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, जिल्हा युवा काँग्रेस अध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी, तालुका ...

Blood donation camp at Talodya on the occasion of Hanuman Jayanti | हनुमान जयंतीनिमित्त तलोद्यात रक्तदान शिबिर

हनुमान जयंतीनिमित्त तलोद्यात रक्तदान शिबिर

या रक्तदान शिबिराप्रसंगी आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, जिल्हा युवा काँग्रेस अध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. तळोदा शहरातील बालाजीवाड्यामध्ये सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन शासनाचे सर्व नियम पाळून करण्यात आले होते.

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन जोहरी, उपाध्यक्ष पारस परदेशी, जिल्हा सचिव राहुल जैन, तालुकाध्यक्ष किरण ठाकरे, कार्तिक शिंदे, योगेश चव्हाण, सौरभ कलाल, शिवम सोनार, प्रसाद पाठक, गौतम राठोड, महेश बोरसे, कृष्णा सोनार, नंदराज राजपूत, शरद राठोड आदींनी मेहनत घेतली होती.

Web Title: Blood donation camp at Talodya on the occasion of Hanuman Jayanti