शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात 286 दात्यांकडून रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा/कोठार : शहरातील श्री संत सावता माळी युवा मंचतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 286 दात्यांनी रक्तदान ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा/कोठार : शहरातील श्री संत सावता माळी युवा मंचतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 286 दात्यांनी रक्तदान केले. शिबिरात सैनिकांना आर्थिक मदतीसाठी ‘भारतीय सैन्य निधी’ अंतर्गत ठेवण्यात आलेल्या दानपेटीत सहा  हजार 600 रुपये जमा झाले. ही रक्कम जिल्हाधिका:यांकडे सैनिक निधी म्हणून सुपूर्द करण्यात येणार आहे.श्री संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत तळोदा येथील श्री संत सावता माळी युवा मंचतर्फे मोठा माळीवाडय़ातील श्री संत सावता  भवन येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबीरात पती-प}ी, दिव्यांग रुपेश अविनाश सूर्यवंशी व 40 महिलांसह 286 दात्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी मोठ्ठी गल्ली, काकाशेठ गल्ली व खान्देशी गल्लीतील माळी समाजाच्या नागरिकांनी विशेषत: युवकांसह  माळी समाज पंच मंडळ, माळी  समाज महिला मंडळ व नवजीवन रक्तपेढीचे डॉ.सुनील चौधरी, डॉ. प्रशांत पाटील, रक्तपेढी तंत्रज्ञ रोहिदास जाधव, चंद्रकांत दंडगव्हाळ, सुभाष खैरनार, मयुरी देशमुख, सुरेश राजपूत, जुनीत खाटीक, उमेश सोनार, अरुण सुतार आदींनी परिश्रम घेतले. रक्तदात्यांना ब्लड बँकेकडून प्रशस्तीपत्र देण्यात आले.

तळोदा येथील श्री संत सावता माळी युवा मंचाकडून सन 2015 पासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या वर्षी 223, दुस:या वर्षी 294, तिस:या वर्षी 336, चौथ्यावर्षी 303 तर यंदाच्या शिबिरात 286 दात्यांनी रक्तदान केले. पाच वर्षात तब्बल एक हजार 442 दात्यांनी या शिबिरांच्या माध्यमातून रक्तदान केले आहे. त्यामुळे या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.