शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य व स्वच्छतेवरील उपकरणांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : आरोग्य विज्ञान आणि स्वच्छतेवर आधारीत उपकरणांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बाजी मारली. दोन दिवशीय विज्ञान ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : आरोग्य विज्ञान आणि स्वच्छतेवर आधारीत उपकरणांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बाजी मारली. दोन दिवशीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप शनिवारी प्रकाशा येथे झाला.प्रकाशा येथील सर्वोदय विद्यामंदीरात दोन दिवशीय विज्ञान प्रदर्शनचा समारोप शनिवारी झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दिनेश देवरे, विकास इंग्लिश मीडियम स्कूलच्या समन्वयक प्रीती अभिजीत पाटील, सर्वोदय विद्या मंदिराचे प्राचार्य आय.डी.पटेल, जि.प. सदस्य भारती ठाकरे, प.स.सदस्य जंग्या भिल, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मुकेश पाटील आदी उपस्थित होते.यावेळी निकाल जाहीर करून यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांना गौरविण्यात आले. निकाल पुढील प्रमाणे : प्राथमिक गटात प्रथम-शेख अरबाज साजिदभाई एन डी सार्वजनिक हायस्कूल नवापूर, द्वितीय- अक्षय ईश्वर तडवी, विद्या गौरव इंग्लिश मीडियम आमालाड, तृतीय- वेदांत तारकेश्वर पटेल, अभिनव विद्यालय नंदुरबार तर उत्तेजनार्थ दीपेश मुरलीधर बहिरम एकलव्य विद्यालय नंदुरबार.माध्यमिक गटात प्रथम क्रमांक- सय्यद अनम सबरार, उर्दू हायस्कूल नंदुरबार, द्वितीय हिमांशू योगेश पाटील, महावीर इंग्लिश स्कूल शहादा, तृतीय- सोमेश महेश जोशी, डी. आर. जुनियर नंदुरबार तर उत्तेजनार्थ अनमोल अशोक गावित वनवासी विद्यालय चिंचपाडा.अध्यापक साहित्य निर्मिती माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक- मालजी जाण्या गावित, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा. प्राथमिक गट प्रथम क्रमांक योगेश रोहिदास खराडे, आश्रम शाळा सोनखाब.लोकसंख्या शिक्षण प्राथमिक गटात प्रथम संजय विठ्ठल पटेल, जीटीपी कन्या विद्यालय, तिताली-शनिमांडळ.माध्यमिक गटात प्रथम विद्या कुंदन सोनवणे, एस. ए. मिशन हायस्कूल नंदुरबार.प्रयोग शाळा कर्मचारी प्रायोगिक साधन गटात प्रथम- राहुल वसंत चकणे अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा कोचरा.परीक्षक म्हणून शहा आसिफ अरमान, गणेश एन.सोनवणे, मानव गजानन उपगडे, डॉ. भरत नगिंन पाटील, डॉ. महेंद्र हिरालाल माळी, व्ही.सी. डोळे, एस. पी. पाटील यांनी काम पाहिले.