शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

‘तमाशा’ पहाण्याचा वादातून रनाळेत झाली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तमाशाचा आनंद उड्या मारून घेणाऱ्यास समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यातून झालेल्या वादात मारहाण व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तमाशाचा आनंद उड्या मारून घेणाऱ्यास समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यातून झालेल्या वादात मारहाण व जातीवाचक शिविगाळ केल्याचा प्रकार रनाळे येथे घडला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचही जणांना अटक करण्यात आली आहे.रनाळे येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवात तमाशाचा कार्यक्रम सुरू होता. या वेळी नंदू पिंटू सोनवणे हा उड्या मारून आरडाओरड करीत होता. त्यास मन्या सन्या भिल हा समजविण्यास गेला. परंतु त्याचा राग आल्याने संतोष भिमा पाटील, संतोष रमेश सापन, योगेश रमेश सानप, गज्या आव्हाड, कांत्या गज्या आव्हाड यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच जातीवाचक शिविगाळ केल्याची फिर्याद मन्या भिल यांनी दिली आहे. त्यावरून पाचही जणांविरुद्ध मारहाण, जातीवाचक शिविगाळ आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपअधीक्षक रमेश पवार करीत आहे.मजुरांना रोजगारनंदुरबार : मिरची पथारींवर मजुरांना बºयापैकी रोजगार मिळत आहे. २०० पेक्षा अधीक मजूर या ठिकाणी कामाला आहेत. मजुरीचे दर देखील बºयापैकी असल्यामुळे मजुरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.