शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

दोन ‘सिक्स’ मारल्याच्या रागातून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : क्रिकेट खेळत असताना सलग दोन बॉलवर दोन षटकार ठोकल्याच्या रागातून एकास चौघांनी बेदम मारहाण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : क्रिकेट खेळत असताना सलग दोन बॉलवर दोन षटकार ठोकल्याच्या रागातून एकास चौघांनी बेदम मारहाण केली़ तालुक्यातील रनाळे येथे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता घडलेल्या मारहाण प्रकरणी सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला़रनाळे गावातील आंबेडकर चौक मैदानात शनिवारी क्रिकेटचा खेळ रंगला असताना प्रकाश देविदास जाधव रा़ रनाळे याने दोन षटकार मारत जल्लोष केला होता़ याचा राग आल्याने समाधान ब्रिजलाल पिंपळे, सुमित संजय गुलाले या दोघांनी प्रकाश जाधव यास मारहाण करण्यास सुरुवात केली़ यात दोघांनी लोखंडी रॉडपे कपाळावर तसेच बॅटने खांद्याजवळ मारुन दुखापत केली़ दरम्यान सुमित याची आई व समाधान याची आजी या दोघींनीही प्रकाश यास मारहाण केली़ जखमी प्रकाश जाधव याचे वडील हे बाहेरगावी गेले असल्याने ते परत आल्यानंतर सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात प्रकाश जाधव याच्या फिर्यादीवरुन समाधान पिंपळे, सुमित गुलाले यांच्यासह दोघा महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़