शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यात अडकलेल्यांना आणण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे राज्याबाहेर अडकलेले कामगार, मजूर, विद्यार्थी यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संबधितांच्या नातेवाईकांनी, पालकांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे राज्याबाहेर अडकलेले कामगार, मजूर, विद्यार्थी यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संबधितांच्या नातेवाईकांनी, पालकांनी यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी केले आहे.नंदुरबार लोकसभा मतदार संघातील कोरोना विषाणू उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तसेच राज्याबाहेरील विविध ठिकाणी रोजगार, शिक्षण, वैद्यकीय व इतर कामासाठी गेलेले बांधव लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र राज्यात व इतर राज्यात अडकून पडलेले आहेत. या सर्व मजूर, विद्यार्थी, वैद्यकीय व इतर कामांसाठी गेलेल्या बांधवांना राज्यात आणण्याची विनंती आमदार डॉ.विजयकुमार गावित यांनी केली आहे. अशा सर्व मजूर, विद्यार्थी, आरोग्य व इतर कामासाठी गेलेल्यांनी आपले नाव, ते कुठे आहेत त्या गावाचे, तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव तसेच शक्य असल्यास स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक द्यावा.यातून त्यांना नंदुरबार जिल्ह्यात कोणत्या गावी यायचे आहे, त्या गावांच्या नावांची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शरद राठोड (८८८८५६५८१७) व अशोक बेहेरे (९०४९९६०३९७)यांच्याकडे संपर्क साधावा.नोंदणी केल्यास मजुर, विद्यार्थी, वैद्यकीय व इतर कामांसाठी गेलेल्यांना त्यांच्या गावाला आणण्याची व्यवस्था करता येईल. यासंदर्भात आ.डॉ.विजयकुमार गावित यांचे मुख्यमंत्री कार्यालयाशी व सचिव यांच्याशी संपर्क साधून बोलणे केले आहे.याकामी कार्यकर्त्यांनीही संबंधित राज्यात किंवा जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, वैद्यकीय व इतर कामांसाठी गेलेल्यांशी संपर्क साधावा आणि याबाबतची संपूर्ण कार्यवाही करावी, असे आवाहन आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी केले आहे.