शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोठली येथे मारहाण, जमावविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : कोठली त सारंगखेडा येथे जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी २२ जणांसह जमाविरुद्ध सारंगखेडा पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : कोठली त सारंगखेडा येथे जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी २२ जणांसह जमाविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात साथरोग प्रतिबंधक अधिनियमसह आपत्ती व्यवस्थापन कायदा व व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. २२ जणांना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.पोलीस सूत्रांनुसार, कोठली येथील प्रशांत गिरासे व गवळे परिवारात किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. जमावाने घरात घुसून मारहाण केल्याचे व घराचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शरद झगा गवळे यांच्या फिर्यादीवरून प्रशांत विजयसिंह गिरासे, राहुल भालेराव पाटील, सरदारसिंग संपतसिंग गिरासे, केवलसिंग लवसिंग गिरासे, योगेन्द्र सिंग केवल गिरासे, सोपान दिलीपसिंग गिरासे, पंकज देवसिंग गिरासे, योगेंद्र गोविंदसिंग गिरासे, प्रवीण आनंदसिंग गिरासे, दिलीप दगेसिंग गिरासे, हितेश भगतसिंग गिरासे, मुनेश विजयसिंग गिरासे, हरपालसिंग दरबारसिंग गिरासे, आनंदसिंग ठानसिंग गिरासे, संपतसिंग रामसिंग गिरासे, गणपतसिंग रामसिंग गिरासे, चंदू रामसिंग गिरासे, प्रतापसिंग भगवानसिंग गिरासे, मोहिनीराज भालेराव गिरासे, हेमंत सुरेश पाटील, मंगलसिंग लवसिंग गिरासे, प्रवीण खुमानसिंग गिरासे यांच्यासह जमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगलाबाई सुनील गवळे, सुनील पीरण गवळे, राधाबाई विजय गवळे, शोभाबाई अंबर गवळे, यांच्या घरात घुसून मारहाण केली. मोटरसायकल, घरातील वस्तू सामान फेकून दिल्याचे शरद झगा गवळे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.संशयीतांना अटक करून न्यायालयात उभे केले असता त्यांना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपअधीक्षक विक्रम कदम, निरीक्षक नितीन चव्हाण, उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी भेट दिली.गावात पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांनी शांततेचे आवाहन केले असून कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.