शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आशा व गटप्रवर्तक यांनी शहरातील नेहरु चौकात धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली़ आंदोलनानंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आशा व गटप्रवर्तक यांनी शहरातील नेहरु चौकात धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली़ आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आल़े निवेदनात, दरमहा 10 हजार रुपये मानधन देण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत़ राज्यभरात आशा व गटप्र्वक यांनी 3 सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन सुरु केले आह़े आचारसंहितेपूर्वी शासन निर्णय करुन मानधन वाढवण्याचा आदेश काढण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आह़े येत्या दोन दिवसात निर्णय न झाल्यास नाशिक येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणा:या कार्यक्रमप्रसंगी  तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आह़े निवेदनावर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वैशाली खंदारे, रत्ना नंदन, ललिता माळी, कमिता गावीत, रामेश्वरी वसावे, ममता पाटील, विजय दराडे, गुली पावरा, मंदाकिनी पाटील, कल्पना गावीत, पन्नू गावीत यांच्या सह्या आहेत़ सकाळी 9 वाजेपासून नेहरु पुतळा परिसरातील जुने तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर आशा सेविका गटप्रवर्तकांनी आंदोलनास सुरुवात केली होती़ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आलेल्या सेविकांनी मानधन वाढीची मागणी घोषणांद्वारे लावून धरली होती़ दुपारी कडक ऊन असतानाही महिला येथे बसून होत्या़ अनेकींनी सोबत मुलाबाळांना आणले असल्याने त्यांच्याकडून सावलीचा आधार घेतला जात होता़ सायंकाळी पाच वाजेर्पयत महिला याठिकाणी ठाण मांडून होत्या़ सायंकाळी वाहनांद्वारे त्या घरांकडे रवाना झाल्या़