शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

लोणचे बनविण्यासाठी महिलांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

लोणचे बनविण्‍यासाठी साहित्‍य कैरी कापण्‍याची मजुरी प्रतिकिलो १० रुपये असून, त्‍यासाठी हळद, मोहरी डाळ, मीठ, शेंगदाणा किंवा करडई तेल, ...

लोणचे बनविण्‍यासाठी साहित्‍य

कैरी कापण्‍याची मजुरी प्रतिकिलो १० रुपये असून, त्‍यासाठी हळद, मोहरी डाळ, मीठ, शेंगदाणा किंवा करडई तेल, मोहरी, हिंग, मेथ्‍या, लवंग, घरी तयार केलेले लाल तिखट, आदी साहित्‍याचा वापर करून कैऱ्यांचे तिखट लोणचे तयार होते.

येणारा खर्च

कैऱ्या ३० ते ४० रुपये किलो दर, शेंगदाणा तेल २६० रुपये किलो, मो‍हरी ४० रु. मो‍हरी दाळ १४० रु. हिंग डबी ४० रु. लाल तिखट २६० रु. मेथी डाळ २०० रु. लवंग १० रुपये तोळा, मिरी, बडीशेप १०० रु. हळद, मीठ २१ रु. असे दर असल्‍याने काही प्रमाणात लोणच्‍यांच्‍या साहित्‍याचे दर वाढले आहेत.

मागील वर्षी कोरोना व लॉकडाऊन आणि कोविडची भीती असल्‍याने आम्‍ही लोणचे केले नव्‍हते; पण या वर्षी आम्‍ही सर्व काळजी घेतली. घरगुती मसाले साहित्‍य वापरून पाच किलो कैऱ्यांचे चटपटीत असे लोणचे तयार केले आहे. घरगुती लोणच्‍याची चव ही विकतच्‍या लोणच्‍यापेक्षा भारी असते.

- अ‍श्विनी पाटील, गृहिणी