शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दररोज दहा हजारजणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

डॉ. भारुड म्हणाले, लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. जिल्ह्यात दररोज १० हजार व्यक्तींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, कमी ...

डॉ. भारुड म्हणाले, लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. जिल्ह्यात दररोज १० हजार व्यक्तींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, कमी लसीकरण झालेल्या गावात शिबिराचे आयोजन करावे. पावसाळ्यापूर्वी अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्याच्या दुर्गम भागातील नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे. या नागरिकांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिलेल्या स्कूल बसचा उपयोग करावा. कोरोना लसीकरणाची मोहीम सुटीच्या दिवशीदेखील सुरू ठेवावी.

कोरोनाबाधित आढळलेल्या गावात मोहीम स्तरावर आरटीपीसीआर चाचण्या घेऊन संपर्क साखळी खंडित करण्याचा प्रयत्न करावा, वारंवार बाधित आढळणाऱ्या गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करावे, कोरोनाबाधित व्यक्तीला तातडीने संस्थात्मक अलगीकरणात स्थलांतरित करून उपचार सुरू करावे, गावात संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

बैठकीत कोरोना लसीकरण मोहीम आणि संपर्क साखळी शोधमोहिमेचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.