शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात वीजचोरावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात वीज वितरण कंपनीच्या नंदुरबार येथील भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात वीज चोरी उघडकीस आली़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात वीज वितरण कंपनीच्या नंदुरबार येथील भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात वीज चोरी उघडकीस आली़ वीज मीटरचा तपासणी अहवाल मंगळवारी प्राप्त झाल्यानंतर कंपनीच्या अधिका:यांनी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला़  शहादा शहरातील डी़डी़रोड भागात वीजचोरी होत असल्याची माहिती भरारी पथकाला 24 सप्टेंबर रोजी मिळाली होती़ त्यानुसार पथक प्रमुख गजानन कोष्टी यांच्यासह कनिष्ठ अभियंता शेख अफसर मजहर, सहायक सुरक्षा अंमलबजावणी अधिकारी कैलास राठोड, तंत्रज्ञ निलेश पाटील, सचिन पाटील यांनी ईस्माईल अब्दुल रज्जाक यांच्या घरी तपासणी केली होती़ यावेळी वीजमीटर हे मंदगतीने सुरु असल्याचे पथकाला दिसून आले होत़े पथकाने मीटर काढून तपासणी केली असता, त्यात मीटरची गती मंद करण्यासाठी काही तांत्रिक बदल करण्यात आल्याचे पथकाला दिसून आल़े ग्राहकाने मीटरच्या मूळ रचनेत फेरबदल करुन निष्पन्न झाल्याने तातडीने मीटर जप्त करुन कारवाई करण्यात आली़ यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला होता़ संबधित ईस्माइल अब्दुल रज्जाक यांनी 16 महिन्यात 4 हजार 293 युनिटची वीजचोरी करत वीज वितरण कंपनीचे 68 हजार 560 रुपयांचे नुकसान केल्याचे स्पष्ट झाले होत़े याप्रकरणी पथकप्रमुख कोष्टी यांनी मंगळवारी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ईस्माईल अब्दुल रज्जाक याच्याविरोधात विद्युत कायदा 200 गुन्हा दाखल करण्यात आला आह़े संबधिताकडून इतर ठिकाणी वीज पुरवठा दिल्याने त्यासाठी 1 लाख 46 हजाराची रक्कम दंड म्हणून आकारली जाऊ शकत़े 

वीज वितरण कंपनीकडून सध्या जिल्ह्यात मीटर बदलाची कारवाई सुरु आह़े जुने मीटर काढण्यापूर्वी कंपनीकडून त्यांची तपासणी करुन सरासरी वीज वापराची माहिती संकलित करण्यात येत़े यात दोषी आढळलेल्या वीजग्राहकांना तातडीने नोटीसा देण्यात येत आहेत़