शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतर्फे ६७८ नागरिकांचा अपघाती विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST

तळोदा : येथील शिवसेनेतर्फे पक्षाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील ६७८ ...

तळोदा : येथील शिवसेनेतर्फे पक्षाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील ६७८ नागरिकांचा अपघाती विमा काढण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांनी सेनेच्या अशा स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील कलाल समाज पंचवाडीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी सेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राम रघुवंशी, माजी सभापती आकाश पाडवी, जिल्हा संघटक राम वाडीले, तालुकाप्रमुख प्रकाश कुलकर्णी, पीपल्स बँकेचे उपाध्यक्ष गौतम जैन, रूपसिंग पाडवी, हिरालाल कर्णाकर, जगनाथ माळी, छोटू कलाल, ललित जाट, जयप्रकाश परदेशी, व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राम रघुवंशी यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले की, शिवसेना हा पक्ष राजकारणापेक्षा समाजकारणच अधिक करीत असतो. म्हणूनच पक्षाची नाळ समाजाशी जोडली असून, कार्यकर्ते असे समाजपयोगी विधायक उपक्रम राबवित असतात. त्यातही तळोद्यात शिवसेना नेहमीची असे विधायक उपक्रम राबविते. त्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांचेही कौतुक केले आहे. आमशा पाडवी यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी हातात, हात घालून काम करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक उल्हास मगरे यांनी केले तर सूत्रसंचालन आनंद सोनार यांनी केले. यावेळी ६७८ नागरिकांचा दोन लाख रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी शहर प्रमुख जितेंद्र दुबे, संजय पटेल, जगदीश चौधरी, सूरज माळी, कल्पेश सूर्यवंशी, जयेश सूर्यवंशी, विजय मराठे, काशिनाथ कोळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.