शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

मजूर परतू लागल्याने रोहयोच्या कामांना गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना गती द्यावी. सेल्फवरील कामांची संख्या वाढविण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना गती द्यावी. सेल्फवरील कामांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. एन. पाटील,उपवनसंरक्षक सुरेश केवटे उपस्थित होते.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत केंद्र शासन प्रती कुटुंब १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देते. त्यानुसार प्रत्येकाला रोजगार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे मनेरगा योजनेची प्रसिद्धी गावपातळीवर करावी. प्रत्येक गावामध्ये सेल्फवर मंजुर असलेली कामाची यादी गाव चावडीच्या नोटीस बोर्डावर लावुन गावकऱ्यांना आवाहन करावे, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबधीत यंत्रणेला दिल्या.बैठकीत त्यांनी रोजगार हमी योजनावर सद्य स्थितीत सुरु असलेली कामे व अपुर्ण कामांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये ग्रामपंचायती मार्फत गाळ काढणे, विहिर पुर्नभरणाचे काम करण्याच्या सूचनाही डॉ.भारुड यांनी दिल्या. रोहयो अंतर्गत कामे सुरु असलेल्या कामाच्या जिओ टॅगींगबाबत त्यांनी माहिती घेतली. शेतरस्ते आणि पाणंद रस्ते योजना आणि खाजगी क्षेत्रावर वृक्ष लागवड योजनेवर अधिक भर देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.दुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा,तळोदा येथे मनरेगा मधुन अनेक प्रकारचे कामे करता येतील. त्यामुळे जिल्ह्यातील मजुराचे स्थंलातर रोखता येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.