शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

दोन कारवाईंमध्ये  ६६ लाखांची दारू पथकाकडून जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  अक्कलकुवा तालुक्यातील खापर ते मोरंबा आणि अक्कलकुवा ते खापर या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  अक्कलकुवा तालुक्यातील खापर ते मोरंबा आणि अक्कलकुवा ते खापर या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तीन वाहनांवर कारवाई करत विदेशी मद्यासह तीन वाहने जप्त केली. एकूण ६६ लाख रूपयांचा मुद्देमाल पथकाने ताब्यात घेतला आहे. खापर ते मोरंबा रस्त्यावर जीजे ०६ सीएम ५४०७ या वाहनाची तपासणी पथकाकडून करण्यात आली होती. त्यात परराज्यातील विक्रीसाठी नेण्यात येणारे एकूण २० विदेशी मद्याचे बाॅक्स मिळून आले. याप्रकरणी पथकाने दोघांना ताब्यात घेत मद्य व वाहन असा ६ लाख ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. दरम्यान अक्कलकुवा ते खापर मार्गावर डीएन ०९ एम ९२९४ व एमएच ०४ एफपी ३१३६ या कंटेनरची पथकाने तपासणी केली असता त्यात मद्याचा ६० लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पथकाने केलेल्या या धडक कारवाईत एकूण ६६ लाख ४८हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलेअसून त्यांना न्यायालयात हजर केले असता, ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधिक्षक युवराज राठोड मार्गदर्शनात पथकाने केली.