शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २५१ वीज मिटर चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:34 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  खांडबारा येथील महावितरणच्या कार्यालय आवारातून चोरट्यांनी दोन वर्षात तब्बल २५१ वीज मिटर चोरीस ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  खांडबारा येथील महावितरणच्या कार्यालय आवारातून चोरट्यांनी दोन वर्षात तब्बल २५१ वीज मिटर चोरीस गेल्याची घटना घडली. मिटरची एकुण किंमत दोन लाख ४२ हजार ९६८ इतकी आहे. या प्रकारामुळे महाविरणमध्ये खळबळ उडाली आहे.खांडबारा येथे महावितरणचे कार्यालय आहे. या ठिकाणी सिंगल फेजसाठी एकुण २५१ वीज मिटर ठेवण्यात आले होते. त्यात एचएलपी कंपनीचे १०३, जेनीअस कंपनीचे ६०, एल ॲण्ड टी कंपनीचे ८८ वीज मिटरचा समावेश होता. एका वीज मिटरची किंमत ९६८ रुपये इतकी आहे. त्यामुळे एकुण तब्बल दोन लाख ४२हजार ९६८ रुपये किंमतीचे वीज मिटरची किंमत आहे. हर्षद सरवरसिंग वळवी यांनी खांडबारा येथील कार्यालायाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी सर्व आवश्यक वस्तूंची खातरजमा केली. त्यावेळी त्यांना तब्बल २५१ वीज मिटर नसल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत चौकशी केली परंतु काही उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना ही बाब कळविल्यांतर गुन्हा दाखल करण्याचे सांगण्यात आले.याबाबत हर्षद वळवी यांनी ३ डिसेंबर रोजी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध  चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक बी.व्ही.बैसाणे करीत आहे. या चोरीच्या प्रकारामुळे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.