शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

फिलिपाईन्सहून आले २१ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 13:13 IST

नवापूर : फिलिपाईन्स देशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या राज्यातील २१ विद्यार्थ्यांना नवापुर येथुन एस टी मधुन त्यांच्या गावी पाठविण्यात आले. ...

नवापूर : फिलिपाईन्स देशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या राज्यातील २१ विद्यार्थ्यांना नवापुर येथुन एस टी मधुन त्यांच्या गावी पाठविण्यात आले. अहमदाबाद येथे विशेष विमानाने हे विद्यार्थी आले होते. राज्यातील विविध भागातील विद्यार्थी फिलिपाईन्स देशात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. लॉकडाउनमुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुक बंद झाल्याने हे सर्व विद्यार्थी तेथेच अडकले होते. लॉकडाउनमधे प्रवासाला मुभा मिळाल्याने बुधवारी दुपारी एका विशेष विमानाने २१ विद्यार्थ्यांना अहमदाबाद येथे आणण्यात आले. तहसिलदार उल्हास देवरे, आगार प्रमुख राजेंद्र अहिरे व इतर अधिकारी रात्री उशिरापावेतो सीमा परिवहन तपासणी नाक्यावर हजर होते. दरम्यान, नवापूर आगाातून १० मे पासून बस फेºया सुरू करण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेश सिमेवर बिजासन पयंत ६० बसेस, गोंदिया येथे सहा व इतर ठिकाणी बस सोडल्या गेल्या.

’तापी जिल्हाधिकारी यांना विद्यार्थ्यांना घरी पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तापी जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या राज्यातील प्रवासासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचेशी बोलणी केल्याने त्यांच्यासाठी नवापुर आगाराकडुन दोन बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या.’पहिली बस धुळे, जळगांव मार्गे भंडारा पावेतो पाठविण्यात आली. त्यात धुळे, जळगांव व भंडारा येथील प्रत्येकी एक, गोंदिया व नागपुर येथील प्रत्येकी दोन व अकोला येथील पाच विद्यार्थी होते. दुसरी बस धुळे, औरंगाबाद मार्गे वाशिम पावेतो पाठविण्यात आली. जालना, वाशिम व नांदेड येथील प्रत्येकी एक व बुलढाणा येथील सात विद्यार्थ्यांचा समावेश होता.