शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

योग शिबीरात ५० जणांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सुदृढ आरोग्यासाठी पतंजली योग समितीतर्फे घेण्यात आलेल्या सहयोग शिबीरात ५० जणांनी सहभाग घेतला. नंदुरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुदृढ आरोग्यासाठी पतंजली योग समितीतर्फे घेण्यात आलेल्या सहयोग शिबीरात ५० जणांनी सहभाग घेतला.नंदुरबार येथील गिरीविहार वाडीत हे प्रशिक्षण शिबीर झाले. या शिबीरात मुख्य मार्गदर्शन म्हणून वसंत पाटील यांनी र्मादर्शन केले. या सहयोग प्रशिक्षण शिबीरात ५० महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला. शिबीराच्या अखेरच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम ज्येष्ठ अधिव्याख्यात शिवाजी औटे, अतुल पाटील, पत्रकार महादु हिरणवाळे उपस्थित होते. या शिबीरात सहमार्गदर्शक म्हणून नवनीत शिंदे, सुशिला सोनवणे, किशोर भावसार, किरण राजपूत, करिना सामुद्रे यांनी सहभाग घेतला. पतंजली योग समितीचे एन.डी.माळी यांनी केले. सूत्रसचलन एस.एन. पाटील यांनी केले. शिबीरार्थी मानसी भापकर, राकेश आव्हाड, हिरालाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.